Is it a footpath or a gas agency storage unit? ⛽️🚲 Hard enough to walk in this city without having to dodge a dozen delivery cycles parked across the entire sidewalk. Sort it out! @MumbaiPolice @mybmcWardGS @MTPHereToHelp @AUThackeray
Lower Parel Ganpatrao Kadam marg a big mess - illegal hawkers, broken or non existent footpaths, - death trap for pedestrians walking to LP railway station. Need your help @AshwiniBhide @mybmc @mybmcWardGS
Raveena Tandon clearly telling us back in the day that forget footpaths, even roads like these at Worli Naka are encroached FOR @mybmcWardGS @mybmc babus and not inspite of them
Illegal posters @mybmc @mybmcWardGS @CMOMaharashtra at shivaji park towards sena bhavan. The end of tilak bridge at Dadar TT is even worse, the footpath is blocked by at least 6 posters for the past week
मुंबई मधल्या बांगलादेशी फेरीवाले हटवता हटवता हिंदुच सरकार करता करता हिंदु फेरीवाल्यांचा सुफडा साफ केल्या बद्दल हिंदु सरकारच मनपुर्वक अभिनंदन @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmcWardGS @mybmcSWM @mayor_mumbai @CPMumbaiPolice @MumbaiPolice @rashtrapatibhvn
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @amitrthackeray @mybmc @mybmcWardGS तुम्ही मराठी माणूस व मराठी भाषा वाचवण्याचा प्रयत्न करु नका कारण तुमचे नेते मुंबईभर एवढे अनधिकृत होर्डिग्ज लावतात की त्याचाखाली येऊन मराठी माणूस आपोआप मरेल. एकदा दादर व प्रभादेवी चे फुटपाथ बघा!
प्रभादेवी मधील अनधिकृत होर्डिग्ज मुळे मला व माझ्या परिवारातील लोकांना ईजा झाल्यास विभागाचे आमदार व नगरसेवक म्हणून तुम्ही जबाबदार असाल व कायदेशीर कारवाईस पात्र असाल. @iamMaheshSawant @Nishikant_s01 @mybmc @mybmcWardGS
Chinchpokli Station Bridge - now there is illegal encroaching happening on the footpath Requesting @mybmcWardGS to clear them before they achieve near permanent status & become eligible for rehabilitation
This is shocking. After so much effort, the hawkers and vegetable vendors were removed from Dadar station. This drive against the hawkers must continue. The @mybmc must take action against the culprits. @mybmcWardGS @TawdeRitu @DadarPS
@CPMumbaiPolice @mayor_mumbai फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @mybmcWardGS @CMOMaharashtra
@CPMumbaiPolice @mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी,अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @CMOMaharashtra @mybmc
@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @CMOMaharashtra @mybmc @Dev_Fadnavis
Using footpaths for feeding cattle is creating daily obstruction for pedestrians. Kindly keep public walkways clear @mybmc @MTPHereToHelp Location: Pandurang Budhkar Marg, Worli, Opposite Paragon Center
@mybmcWardGS फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा & रस्ता मोठा करI @CMOMaharashtra @mayor_mumbai
@mybmcWardGS फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा & रस्ता मोठा करI @AUThackeray
The picture shows dozens of hawkers on the footpath and road. This cannot be allowed. It leaves no space for pedestrians and vehicles. Pl remove the illegal hawkers and food stalls immediately. @mybmcWardGS @mybmc @TawdeRitu
@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करI & फूटपाथ तयार करा @CMOMaharashtra @mybmc @Dev_Fadnavis
@AUThackeray बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी & अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ, धमकावतात,जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा &रस्ता मोठा करतात @mybmcWardGS
Next to Joseph garage golfadevi road worli koliwada illegal hawker and encroachment becoz of which road had become narrow @AUThackeray ji its your area and your corporater @WorlikarHemangi is fully aware of this. Requesting @mybmc @mybmcWardGS for swift action and clear roadway.
वरळी सरपोच खानवाला रोड, येथील पोलीस स्विमिंग पूलच्या बाजूला व पादचारी मार्गावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्वरित कारवाई करून हे बांधकाम हटवण्यात यावे, ही विनंती. @mybmc @mybmcWardGS @MayorofMumbai Brihanmumbai Municipal