In reply to
@mybmc @mybmcWardB Dongri, A.N. Surve Marg (Ashtavinayak Bldg) येथे अनेक दिवसांपासून कचरा व झाडांच्या फांद्या साचल्या आहेत. कृपया तात्काळ साफसफाई करावी. #CleanMumbai
@mybmc @mybmcWardB आपणांस विनंती तात्काळ साफसफाई करावी