@mybmcWardT मुलुंड प येथील RRT रोड मार्ग नूतन महाविद्यालय येथे शाळेच्या लगत असलेले फेरीवाले यांच्या मध्ये रोज वादविवाद होत असतात आजही झाले येथे असलेल्या गदारोळा मुळे येथील विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होतो. या विद्यालयाच्या बाहेरील फेरीवाले यांच्या वर तत्काळ कारवाई व्हावी..