@mybmc @mybmcWardT मुलुंड कॉलनी येथील रस्त्याचे अडकलेले काम आणि pipe फुटल्याकरणाने खोदलेला रस्ता कधी बनवणार आहात?? कार्यालयात बसून काय झोपा जोडता का?? अधिकारी वर्ग काय करतो?? Accountability आहे की नाही? 😡 नगरसेवक कुठे आहेत? @BJPMulund