In reply to
विषय: भांडुप (खिंडीपाडा), राजाराम सेठ मार्ग येथे गटार चोकअप झाल्याबाबत तक्रार. भांडुप (खिंडीपाडा) येथील आदिवाशी चॉल येथे गटार चोकअप झाले असून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी पसरत आहे @mybmc @mybmcWardS @mybmcHealthDept
@Indraje02944233 @mybmc @mybmcWardS @mybmcHealthDept @mybmc @mybmcWardS action कधी घेणार लोक आजारी पडून मेल्यावर का?