In reply to
@DcpZone7Mumbai @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @VikhroliPS @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS @MumbaiPolice विक्रोळी रेल्वे स्टेशन रोड (पूर्व), पोलीस बीट क्रमांक 2 समोर, दिनांक 22 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 15:55 वाजता, अनधिकृत फेरी व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
@DcpZone7Mumbai @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @VikhroliPS @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS @MumbaiPolice उपलब्ध माहितीनुसार, संबंधित ठिकाणी एक व्यक्ती (नाव – सोमनाथ दबडे असे समजते) चहा सोबत गुटखा, सिगारेट व तंबाखूची विक्री खुलेआम (दिवसरात्र 24 तास) करत असल्याचे आढळते.तसेच, स्थानिक नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, रात्रीच्या वेळेस या परिसरात अमली पदार्थांचे सेवन/विक्री होते.