@mybmcWardS मागील आठवड्यात GMLR सोनापूर ब्रिज खाली असलेल्या चेंबरचे झाकण मोडकळीस आलेले दिसले. संबंधित विभागाने कायमप्रमाणे फक्त थूकपटी लावून काम भागवले. एखादा नागरिक, वरिष्ठ नागरिक किंवा मूल पडून अपघात झाल्यावरच कायमस्वरूपी दुरुस्ती होणार का? ताबडतोब उद्या सदर काम व्यवस्थित करावे