@CMOMaharashtra @isiddheshRkadam @mpcb_official @mybmc @mybmcWardRS @BhatkhalkarA स्थळ मुंबई उपनगरातील कांदिवली पूर्व मधिल मुख्य आकुर्ली रोड वर सुरू असलेल्या गोदरेज रिझर्व्ह व साया या दोन प्रोजेक्ट चे हे डिजिटल बोर्ड दोन्ही बोर्ड मधिल अंतर फक्त ५० मीटर आणि बोर्डातील आतड्यातील फरक