विषय: रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत धंद्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार. आमच्या परिसरात जेतवन बुद्ध विहार मार्ग येथे स्टॉल लावले जात आहेत. सदर बाब लक्षात घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत @mybmcWardRS @mybmcWardRS @CMOMaharashtra
1 reply
@mybmcWardRS @mybmc @CMOMaharashtra @mieknathshinde