हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान ठाकूर व्हिलेज कांदिवली पूर्व मुंबई,येथे गार्डन मध्ये गर्दुल्याचा वावर. सदर गार्डन मध्ये सिक्युरिटी गार्ड देखील आहेत तरी देखील येथे नशेडी येथे येतात @mayor_mumbai @mybmc @MumbaiPolice @mybmcWardRS @DcpZone12Mumbai