शिवाजीनगर L.M road opp.gufa Borivali W. nearby सोनू चायवाला Bus stop ला लागून ही Debris गेल्या 15 दिवसापासून पडलेली आहे.तक्रार केली पण त्याचे निवारण अजूनही झालेले नाही.bmc ने ही debris इथून त्वरित उचलून घ्यावी.नागरिकांना याचा त्रास होतोय@manishaBJP @ankita_save @mybmcWardRN