व्यंकटेश चाळ एसएन दुबे रोड रावळपाडा दहिसर पूर्व सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणावर माती व धूळ पडल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण नागरिकांना आरोग्य धोका @CMOMaharashtra @mybmc @mybmcSWM @mybmcWardRN