आदरणीय @mybmc मंडपेशवर पोस्ट ऑफिस समोर, रोज माणसे खड्ड्यात पडत आहे.स्थानिक दुकानदार @mybmcWardRN ऑफिसत भेटून गेले तरीही कोणतीही कार्यवाही नाही. कृपया त्वरित हे दूर करावे. उद्या रविवारी 15-20000 ख्रिस्त समाज सकाळपासून रात्री पर्यन्त तेथून प्रार्थने साठी जाईल. बाजूला चर्च आहे.💐