From the Community
SH
The new rising Sun 🌄 foundation
@ShaileshGo96841

@ritu_tawde @PrakashDarekar_ @mybmc @mybmcWardRN @mybmcInfra केतकीपाडा दहिसर पूर्व सीएनजी पंप जवळ अंधार असल्याकारणाने माणसांना व गाड्यांना यायला व जायला खूप प्रॉब्लेम होता लाईट नसल्या कारल्याने त्रास होत आहे. आपल्याला विनंती आहे की या रस्त्यावर लाईट लावून द्यावे

Utilities Complaint
2 Mar 2026, 9:08 AM
1 1
CS
प्रफुल्ल द. तिरंदाज (महाराष्ट्र देश परिवार)
@cSjyGOC7525kmmN

आर उत्तर विभागातील एन.जी.पार्क, रावळ पाडा दहिसर पुर्व येथे रस्ता व इतर कामे चालू आहेत व त्यासाठी व्हिडिओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे ठेकेदाराकडून पाण्याचा साठा केला जातो. पण सदर पाणी रिक्षा व इतर वाहने धुण्यासाठी वापरुन अस्वच्छता निर्माण केली जाते.@mybmcWardRN दंडात्मक कारवाई करावी

Utilities Complaint
1 Mar 2026, 5:11 PM
1
10
101polkhol
@101polkhol

@CMOMaharashtra @mybmcWardRN सरकारी वीज खांबांवर तसेच मुंबई महानगरपालिका च्या हद्दीत येणाऱ्या परिसरात झाडांवर बेकायदेशीर जाहिराती लावल्या जात आहेत. ज्यांच्याकडे नियमांनुसार परवानगी नाही, अशा व्यक्तींवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी, ही विनंती. #Mumbai #BMC

Utilities Complaint
26 Feb 2026, 3:30 AM
1
AG
againstinjustice
@againstinjust98

@mybmcWardRN illegal posters right outside dahisar station opposite deepa bar ,dahisawlr west..kindly attend to this matter

Utilities Complaint
13 Feb 2026, 7:47 AM
AG
againstinjustice
@againstinjust98

@WesternRly @mybmcWardRN illegal posters all over sdahisar station ..when will the adminstration take action against this

Utilities Complaint
13 Feb 2026, 7:43 AM
1
Recent Changes
Loading changes...