At a Glance
Prabhags
0
Mapped
0/0
From the Community
PR
Prashant Pardeshi
@PrasantPardeshi
Gorai Bridge Naka, Borivali West, Singnal not functioning...plz check @MTPHereToHelp @MumbaiPolice @Borivali_PS @mybmcWardRC #traffic #mumbai
Transport and mobility
Complaint
20 Mar 2026, 1:47 PM
1
1
SA
Sachin Pawar
@SachinP81687033
@MTPHereToHelp @CPMumbaiPolice @mybmcWardRC @mybmcInfra राजेंद्र नगर बोरीवली पूर्व येथे ५ वाजलेत तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नाही संपुर्ण रस्ता पश्चिमेला जात कोंडी झाली आहे लवकरात लवकर उपाययोजना करावी
Transport and mobility
Complaint
20 Mar 2026, 11:37 AM
2
VI
Vinod jadhaV ( Advocate)
@vinodj001
गेले एक महिना झाले हे काम चालू आहे इथे आधीच पुलाचे कामामुळे वाहतूक कोंडी आहे त्यामध्ये हे आपलं काम एक महिना जर पूर्ण होत नसेल तर वाहतूक कोंडी कशी थांबवायची.? जनरल करी अप्पा पुलावरून बोरिवली पूर्वेला उतरल्यानंतर डावीकडे कौस्तुभ इमारती समोर @mybmc @mybmcWardRC @SanjayRupadhyay
Transport and mobility
Complaint
14 Mar 2026, 6:45 AM
1
2
Recent Changes
Loading changes...