@MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mybmcWardPS @mayor_mumbai मोतीलाल नगर नंबर-१, रोड क्र. १०, गोरेगांव (प.) फुटपाथवर अनधिकृत धंदा सुरू झाला आहे. नागरिकांना पायी चालताना अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक सोयीसुविधांचा भंग होत आहे. त्वरित कारवाई करून फुटपाथ मोकळा करावा.