From the Community
SA
SAMRAT BAGUL
@samratbagul13

मालाड विभागात नियमांचे उल्लघन करून पुनर्विकास करणाऱ्या विकासकांनवर कडक कारवाई करून बांधकाम बंद झालीच पाहिजे. पी/उत्तर विभाग विकासकांवर कडक कारवाई काय? दंड वसूल करून बांधकाम स्थगिती देणार काय? की बनवाबनवी करणार? @CMOMaharashtra @mpcb_official @mybmcWardPN

Housing and building Complaint
21 Mar 2026, 1:55 PM
SA
SAMRAT BAGUL
@samratbagul13

मालवाणी ज्युलियस वाडी, जोरासीक पार्क लक्ष्मी नगर, मुंबई ४०००९५ या पत्त्यावर SWD बांधकामात ठूकपट्टी लाऊन काम करण्यात येत आहे. कमला कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करून दंड आकारून देयक बिलथांबविण्यात यावे. @CMOMaharashtra @PiyushGoyal @mybmc @mybmcInfra @mybmcWardPN

Housing and building Complaint
21 Mar 2026, 10:21 AM
1
KB
Kiran Belsekar
@KBelsekar

@mybmc @MumbaiPolice @CMOMaharashtra @mybmcWardPN @AadityaThackeray – Pls investigate & take strict action against responsible committee members immediately. No one has right to block access in a housing society!

Housing and building Complaint
2 Mar 2026, 5:42 AM
1
Recent Changes
Loading changes...