पंचशील नगर एस आर ए सोसायटी अमर महल टिळक नगर चेंबूर मुंबई 89 या सदर ठिकाणी मलेरिया आणि डेंगू चे रुग्ण वाढत आहे कृपया करून औषध फवारणी अन धूर फवारणी करण्यात यावी आपला नम्र शशिकांत मोरे .@mybmc @mybmcWardMW @Dev_Fadnavis