In reply to
आज 15 मार्च 2026 बाबा मखदूम मैदान, रोड नं.4, शिवाजी नगर, गोवंडी (वॉर्ड 138) येथे 26 दिवसांपासून बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. थांबवायला सांगितल्यावर मालक म्हणतो पोलीस व BMC मॅनेज केले आहेत. तात्काळ कारवाई करा. @mybmc @MumbaiPolice @mybmcWardME #Govandi #Mumbai 🚨
आज 15 मार्च 2026 बाबा मखदूम मैदान, रोड नं.4, शिवाजी नगर, गोवंडी (वॉर्ड 138) येथे 26 दिवसांपासून बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. थांबवायला सांगितल्यावर मालक म्हणतो पोलीस व BMC मॅनेज केले आहेत. तात्काळ कारवाई करा @mybmc @MumbaiPolice @mybmcWardME @CMOMaharashtra @mayor_mumbai