From the Community
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

वॉर्ड१५६ सुकर चाळ, मुरंजनवाडी, येथे पाणीपुरवठ्याच्या पाइपलाईनमधून मोठ्या प्रमाणात नळ लिकेज होत आहे. रस्त्यावर पाणी वाहत असून घाण, चिखल व दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठी अडचण होत आहे. संबंधित विभागाने दुरुस्ती करून समस्या मार्गी लावावी @mybmcWardL

Water and sewerage Complaint
4 Apr 2026, 9:19 AM
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

@mybmcWardL @mybmcSWM लवकरात लवकर पाणी गळती थांबवावी.

Water and sewerage Complaint
4 Apr 2026, 8:43 AM
AW
Awaken Mumbaikar ↗️
@AwakenMumbaikar

@mybmcWardL @mybmc Water is not flowing through the gutter; the entire sewage is overflowing onto the road. Furthermore, the waste extracted from the gutter has been left lying right on the road. Immediate action is required regarding this matter. Location - netaji nagar mandal

Water and sewerage Complaint
4 Apr 2026, 7:13 AM
1
HE
Henry Wilson D'souza
@henrywdsouza

@mybmcWardL @mybmcInfra Ground reality: Big nullas from Jose Nagar to J J Patel Clinic, Sakinaka pipeline are in poor condition. Prevention is better than crisis—start deep cleaning now with small JCBs instead of waiting till the last minute.

Water and sewerage Complaint
22 Mar 2026, 5:40 AM
2 2
GA
Pranil Gadhave
@GadhavePranil

दिनांक २१ मार्च २०२६ ( रविवार) लोकेशन - जांभळे चाळ, takiyaward,कुर्ला प, तक्रार - गटार पूर्णपणे tumble आहेत तक्रारदार -९७७३८४९८९४ @mybmc @mybmcWardL

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 5:23 PM
2
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

L&T समोर साकी विहार रोड येथे भरदिवसा टँकरद्वारे बेकायदेशीर पाणी व्यवसाय व उघडपणे अनधिकृत पार्किंग सुरूच आहे वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करत आहे का? महसूल चोरी + वाहतूक कोंडी = नागरिकांना त्रास! @mybmcWardL @MTPHereToHelp #IllegalWater #NoParking #Corruption

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 7:09 AM
1
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

प्रभाग 156, तुंगा गाव मधील, गावदेवी मंदिर मार्ग येथे पाईपलाईन लिकेजमुळे रस्त्यावर पाणी साचले आहे! मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून गटारासारखी घाण व दुर्गंधी पसरली आहे @mybmcWardL @mybmc तत्काळ दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी! #Mumbai

Water and sewerage Complaint
21 Mar 2026, 6:00 AM
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

एल अँड टी एमरल्ड समोर साकी विहार रोड वर भरदिवसा टँकरद्वारे बेकायदेशीर पाण्याचा व्यवसाय सुरू आहे!कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पाण्याची उघड विक्री होत असून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हे नेमकं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. @mybmcWardL

Water and sewerage Complaint
20 Mar 2026, 9:51 AM
1
AD
Adv Pankaj Mishra
@adv_pkmishra

सारे नियमों को दरकिनार करते हुए महानगरपालिका एल विभाग द्वारा चांदीवली विधानसभा के असल्फा पाइपलाइन में 9 इंच का पाइप डालने का काम निम्न दर्जे का एवं ongoing work is without following the due process of law @mybmcWardL @mybmc @ANI @abpmajhatv @TV9Marathi

Water and sewerage Complaint
20 Mar 2026, 7:23 AM
AH
जनता की सेवा+8689939594
@AhmedansariAhm4

रात के 3:00 से इसी तरीके से #पानी बह रहा है हमारा #बीएमसी से निवेदन है कि इसका जल्द से जल्द #समाधान करें @mybmcWardL @TawdeRitu @maha_governor @mybmc @my

Water and sewerage Complaint
20 Mar 2026, 2:47 AM
2 1
SH
IRFAN SHAIKH
@ShaikhIrfan350

@HarishBhandirge @mybmcWardL @mybmchealth @kiranlandge160 @Mi_DilipLande @KurlaVoice HDIL BUILDING NO 06 F WING NO WATER SUPPLY FROM PAST 3DAYS IS C DIVERTING WATER PRESSURE TO SOME OTHER PLACE PLS CHECK FESTIVAL IS THERE HOW ON TIME OF FESTIVAL.

Water and sewerage Complaint
19 Mar 2026, 7:26 PM
1
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

आज सकाळी केबीएम कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर पाणी जोडणी करून उघडपणे पाण्याचा गैरव्यवहार सुरू आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे महसूल बुडत असून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. @mybmcWardL #IllegalWaterConnection #Mumbai #BMC

Water and sewerage Complaint
19 Mar 2026, 6:35 PM
1 1
GB
गणेश दत्तात्रय भोसले
@gbhosale08

@mybmcWardL कुर्ला पोलिस ठाणे, लायन्स गार्डन पोलिस चौकी, बिट क्र. 1, एल. बी. एस. मार्ग, कुर्ला (प.) येथे सदर पाईप लाईन मधून मुबलक प्रमाणात पाणी वाया जात आहे. प्रशासनाने (@mybmcWardL ) याची दखल घेऊन, लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी विनंती.

Water and sewerage Complaint
19 Mar 2026, 4:51 PM
2 1
AM
citizen
@amansingh165017

कुर्ला येथे माझ्या दुकानासमोर सकाळपासून गटाराचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. दुर्गंधीमुळे खूप त्रास होत आहे आणि पाणी दुकानातही शिरले आहे. BMC कर्मचारी पाहून गेले पण अजून कारवाई नाही. कृपया तात्काळ गटार साफ करावे. @mybmc @mybmcWardL @mybmcHelp @mybmc @mybmcWardL @mybmcHelp

Water and sewerage Complaint
16 Mar 2026, 10:25 AM
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

वारंवार तक्रार देऊन ही, बेकायदेशीर पाण्याचा व्यवसाय सुरूच आहे #प्रशासनाच्या_नजरेसमोर_सुरू_असतानाही #कारवाई_का_होत_नाही? याची तात्काळ चौकशी करून संबंधित पाणी माफियांवर कठोर व कायमस्वरूपी कारवाई करावी. @mybmcWardL 🚨 @PowaiPS @DcpZone10Mumbai @MumbaiPolice @CPMumbaiPolice

Water and sewerage Complaint
16 Mar 2026, 8:44 AM
1 1
AR
@rjun1992
@Arjun44211334

It's complete for more than 5 Days but Still no action from BMC drainage chokes and overflows. complaint No is 0723176917 Local nagarsevak not interested in the same There worker also. What we should do.@mybmc @mybmcWardL @mieknathshinde @CMOMaharashtra @ShivSenaUBT_

Water and sewerage Complaint
16 Mar 2026, 4:41 AM
OH
Shrinivas Ohol
@ohol_shrinivas

Hello @mybmc The gutter is completely full and water is overflowing outside. Kindly send someone to clean it. Location: Behind Asmira Academy’s English High School, @CMOMaharashtra @TawdeRitu @mybmcWardKE @mybmcWardL

Water and sewerage Complaint
15 Mar 2026, 5:08 PM
JA
Jamir Shaikh
@jamirshaikh809

@mybmc @mybmcWardL @kudalkar_mla @RahulShewaleMP @mieknathshinde @ndtv @aajtak @ABPNews Serious public health issue in Kajupada Pipeline, Gandhinagar, Kurla West (Ward 163) For the last 8 months, extremely dirty and contaminated drinking water is coming from the taps in our area

Water and sewerage Complaint
15 Mar 2026, 7:21 AM
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

वॉर्ड नं.१५६ मधील केबिएम कंपाऊंड येथे #बेकायदेशीररित्या_भर_दिवसा_उघडपणे_टँकरद्वारे_पाण्याचा_व्यवसाय_सुरू_आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पाण्याची विक्री होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. कृपया संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कायमस्वरूपी कारवाई करावी. @mybmcWardL

Water and sewerage Complaint
6 Mar 2026, 4:45 AM
1 1
MA
Mmahesh Giramm
@maheshgiram9

वॉर्ड नं.१५६ मधील केबिएम कंपाऊंड येथे बेकायदेशीररित्या टँकरद्वारे पाण्याचा व्यवसाय सुरूच आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पाण्याची विक्री होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. कृपया संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कायमस्वरूपी कारवाई करावी. #illegalwatersupply @mybmcWardL

Water and sewerage Complaint
4 Mar 2026, 7:11 PM
1 1
Recent Changes
Loading changes...