अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६५, मेहताब बाबा चाळ – अमर सोसायटी, गिल्बर्ट रोड, जुहू लेन, गावदेवी डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डास व रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. @mybmcwardKW @mybmc @mybmcSWM