From the Community
HA
Sushant Haryan (सुशांत हरयाण)
@HaryanSushant

जय भवानी बिल्डिंग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, रामवाडी सबवे जवळ, जोगेश्वरी पूर्व येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे कृपया @mybmcWardKE @mybmcwardkn आपण त्वरित लक्ष घालून कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा ही विनंती. @mybmc

Solid waste management Complaint
21 Mar 2026, 7:46 AM
1 1
HA
Sushant Haryan (सुशांत हरयाण)
@HaryanSushant

मनोरमा बिल्डिंग, मजासवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे असणाऱ्या नाल्याजवळ खूप दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती होत आहे @mybmcWardKE आपण लक्ष घालून तात्काळ साफसफाई करून देण्यात यावी ही विनंती. @mybmc @mybmcwardkn

Solid waste management Complaint
17 Feb 2026, 6:56 AM
1
AS
Ashish singh
@Ashish_Diary

🚨 Serious sanitation issue in Mumbai! Right outside Gate No. B of Jogeshwari East Metro Station, near Raheja Titanium (NPCI HQ), a pile of garbage is lying unchecked. Shocking to see such filth at the entrance of a fintech hub that hosts foreign delegates. @mybmc @mybmcWardKN

Solid waste management Complaint
11 Jun 2025, 5:54 AM
Recent Changes
Loading changes...