विलेपार्ले पूर्व महंत रोड,गोमंतक सोसायटी येथे गेले कित्येक महिन्यांनपासून रिक्षा पडून आहे यामुळे स्वच्छता होत नसून रोगराई पसरत आहे,अपरात्री नशा करणारी मुले ही बसलेली असतात @mybmcWardKE @VileParle_PS @MTPHereToHelpआपल्या विभागाकडून दखल घेत सदर वाहन लवकर उचलण्यात यावे@MumbaiPolice