In reply to
संपूर्ण पदपथ वरती अनधिकृत टपऱ्या! कारवाई करा. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळा करा. स्थळ: शिवम नर्सिंग होम, नवीन शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व @TawdeRitu @mayor_mumbai @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra
@Sushantpatilmns @TawdeRitu @mayor_mumbai @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra रस्त्याच्या दोन्हीही बाजूला आणि पदपथावरही आक्रमण झाले आहे, तसेच टॅक्सी आणि रिक्षाही पार्क केलेल्या असतात, आता तिथे पोलिस स्टेशनही आले आहे, तरीसुद्धा काहीच फरक पडलेला दिसून येत नाही.
1 reply
@AnantPatole @TawdeRitu @mayor_mumbai @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra @CMOMaharashtra @KiritSomaiya