"गेल्या काही दिवसांपासून शांतिनगर वाकोला सेंटर हाउस बैक साइड हाय्यत होटल सांताक्रुझ पूर्व परिसरातील रस्त्यावरील लाईट बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तात्काळ दखल घेऊन लाईट सुरू कराव्यात." @AdaniOnline @Adani_Elec_Mum @mybmcWardHE