एका महिलेचा अपघात वाकोला येथे झाला . अनाधिकृत पार्किंग ,असुरळीत सिग्नल व्यवस्था ,वेग मर्यादा ,अस्पष्ट दिसणारे गतीरोधक ,अनेक तक्ररी करुन देखील वाकोला चर्च जवळील गतीरोधकाची किमान २-४ वेळा तक्रार करुन नागरिकांच्या जिवाशी का खेळत आहात . @mybmc @MTPHereToHelp @mybmcWardHE