प्रभादेवी सयानी रोड सिग्मा इंडस्ट्री दोन च्या बाहेरील झाडाच्या फांद्या पूर्णपणे सुकले आहेत त्या कधीही तुटून खाली पडू शकतात आणि कोणाचा तरी जीव जाऊ शकतो तर कृपया करून आपण लक्ष द्यावे @mybmchealth @mybmc @mybmcWardGS @mieknathshinde @MumbaiPolice