@mybmc @mybmcWardFS @CMOMaharashtra एफ/दक्षिण विभागातील अनेक पदपथांवर शोभिवंत झाडे विकणारे विक्रेते, दुचाकी दुरुस्ती करणारे मेकॅनिक व मैदान परिसरात भाजी विक्रेते यांनी संपूर्ण पदपथ व्यापून टाकले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.या अतिक्रमणावर कारवाई करावी ही विनंती