@mybmc @mybmcWardFN @CMOMaharashtra तक्रार निवारण दिवस शनिवारी दिनांक 14/3/26 रोजी एफ उत्तर मनपा कार्यालयात झाला नाही. सामान्य नागरिकांच्या तक्रारींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. परंतु कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता रद्द केला जातो अनेकदा असं झालं आहे.