मा.@CMOMaharashtra @MahaDGIPR @SunetraA_Pawar @mieknathshinde @mybmc @mybmcWardFN दादर स्टेशन स्वामी नारायण रोड येथे "मेड टाउन" हॉटेलच्या 2 आणि तिसऱ्या माळ्यावर बेकायदेशीर लॉज बनवत असल्याची माहिती, दुरुस्तीच्या नावाखाली सुरू आहे काम अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन कारवाईची विनंती