In reply to
@CommonManFire @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
@CommonManFire @mybmc सदर तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. धन्यवाद.
1 reply
@mybmcWardE @mybmc ई वार्डमध्ये वडापाव, केळे आणि मेंदू वडा गाड्या रस्त्यावर अनधिकृतपणे धंदा करत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असूनही कारवाई होत नाही. महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का? की देणेघेणे सुरू आहे? तात्काळ कारवाई करावी.@mybmcWardE @mybmc #Mumbai #BMC