In reply to
झवेरी बाजार, महाजन गल्ली येथील कुबेर बिल्डिंगमध्ये संभाव्य बेकायदेशीर बांधकाम. आधीच मुख्य प्रवेशद्वार असताना मागील बाजूस नवीन दरवाजा काढण्याचा प्रयत्न. ही जुनी load-bearing इमारत असल्याने संरचनात्मक धोका संभवतो. कृपया तातडीने तपासणी करावी. @mybmcWardC @bmc @mumbaipolice
@SurajShigvan17 @mybmcWardC @MumbaiPolice @mybmc