In reply to
कुलाबा म्युनिसिपल माध्यमिक शाळेत एकाच वर्गात तीन तीन इयत्ता ची मुले एकत्र शिकवली जात आहेत. ह्यावरून मुंबई मधील शिक्षणा ची आपल्या सरकारची भूमिका दिसून येते आहे. मुलांना स्मार्ट शाळा तर सोडा पण चांगले शिक्षण तरी मिळावे. @mybmcWardA @EduMinOfIndia @BankiMistry @CMOMaharashtra
@lalge_sandesh @mybmcWardA @EduMinOfIndia @CMOMaharashtra Upload pictures
1 reply
@BankiMistry @mybmcWardA @EduMinOfIndia @CMOMaharashtra