ए वॉर्ड येथील st george गल्ली या ठिकाणी VT रेल्वे स्टेशन च्या १०० मीटर आत पोलीस प्रोटेक्शन च्या सोबत अनधिकृत पणे gas चा वापर करून अन्न शिजवले जात आहे तरी देखील कारवाही होताना दिसत नाही त्वरित कारवाही करण्यात यावी @ashwinijoshi @mybmc @mybmcWardA @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice