@ashwinijoshi @CPMumbaiPolice @mybmc @mybmcWardA ए वॉर्ड येथील अंबालाल दोशी मार्ग व नगीनदास मास्टर रोड या ठिकाणी रस्त्यावर अन्न शिजवणे व विक्री होत आहे आणि रस्त्यावर भांडी धुवून अस्वच्छ करत आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांवार त्वरित कार्यवाही करावी